शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पषिदेतील वरिष्ठ अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:08 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाºयाचा (वय ५०) आज कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना सकाळी जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेचे मंगळवारी दिवसभराचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाºयाचा (वय ५०) आज कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना सकाळी जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेचे मंगळवारी दिवसभराचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये ते एक वरिष्ठ अधिकारी होते. दहा दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना नगर येथील एका कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग शोकमग्न झाला. हे अधिकारी मूळचे संगमनेरचे आहेत.

सध्या ते नगरमध्येच राहत होते. त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावरही नगरमधील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाºयाच्या निधनाची बातमी जिल्हा पषिदेत धडकताच कर्मचारी वर्ग शोकमग्न झाला.  त्यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या