शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात रुग्णाशेजारीच ठेवला कोरोनाबाधिताचा मृतदेह, रुग्णालयाला अस्वच्छतेने घेरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:51 IST

अहमदनगर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची पाच तास उलटूनही विल्हेवाट लावली गेली नसल्याचा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला़ विशेष म्हणजे हा मृतदेह चार तास दुसºया एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़ यावर आक्षेप घेतल्यानंतर हा मृतदेह प्लॅस्टिक कव्हरने झाकण्यात आला़.

अहमदनगर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची पाच तास उलटूनही विल्हेवाट लावली गेली नसल्याचा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला़ विशेष म्हणजे हा मृतदेह चार तास दुसºया एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़ यावर आक्षेप घेतल्यानंतर हा मृतदेह प्लॅस्टिक कव्हरने झाकण्यात आला़.येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाने संबंधित घटनेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण करुन ‘लोकमत’कडे पाठविले आहे़ हा व्हिडिओ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान काढण्यात आलेला आहे़ नगर शहरातील एक महिला रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे़ या महिला रुग्णाशेजारीच संबंधित कोरोनाबाधिताचा मृतदेह ठेवण्यात आला़.

यामुळे घाबरलेल्या महिलेने यावर आक्षेप घेतला तसेच आपल्या नातेवाईकांना याबाबत कळविले़ त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले़ त्यांनी तो मृतदेह तेथून हलविण्याची विनंती केली़ मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही़ कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवर एका चादरीखाली झाकून ठेवला होता़ त्यामुळे संबंधित नातेवाईकाने अतिदक्षता विभागातील या विदारक परिस्थितीचे व्हिडिओ चित्रण काढण्यास सुरुवात केली़ हे व्हिडिओ चित्रण सुरु केल्यानंतर त्यावर तेथील कर्मचाºयांनी आक्षेप घेतला़ व त्यानंतर संबंधित मृतदेह प्लॅस्टिकमध्ये बंद केला़ 

जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दुसºया रुग्णाशेजारीच कोरोनाबाधिताचा मृतदेह चादरीने झाकून ठेवण्यात आला होता़ पेशंटच्या नातेवाईकाने चित्रिकरण करुन अतिदक्षता विभागातील अव्यवस्था दाखविली़ अतिदक्षता विभागाच्या प्रवेशव्दारावर केळीचे सालपट, हातमोजे उघड्यावर पडलेले दिसतात़ तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करताना वापरले जाणारे पीपीई किट एका बकेटमध्ये कोंबलेले आहेत़ बकेटच्या आजूबाजूला हातमोजे पडलेले पहायला मिळतात़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय