शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू झाल्याने कोरोनाच्या नेमणुका रद्द कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

यावेळी संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, देवीदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, ...

यावेळी संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, देवीदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, संपत ढोकणे, एफ. एम. शेख, आर. एन. घोडके, पी. एफ. कार्ले, पी. डी. कडूस, ई. व्ही. बारगजे, बी. डी. धाडगे आदी उपस्थित होते. माध्यमिक शाळांचे ऑनलाइन अध्यापनाचे काम सध्या सुरू झाले आहे. तरीदेखील शिक्षकांना कोरोनाच्या नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी शिक्षकांना काम करणे अशक्य आहे. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये मयत झालेल्या शिक्षकांचे संसार उघड्यावर आले असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे, तसेच माध्यमिक शिक्षकांचे पगार अनियमित होत असल्याने कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक प्रश्‍न बिकट बनला आहे. कर्जाचे व इतर हप्ते वेळेवर न गेल्याने दंडाचा भुर्दंड बसत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शिक्षकांच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्यात, कोरोनाने मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी व माध्यमिक शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली.

----------------

फोटो - १५शिक्षक निवेदन

शिक्षकांच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्यात, यासह इतर मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना दिले.