शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आज ९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, संगमनेर, भिंगार, नगर शहरात आढळले रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 13:14 IST

अहमदनगर:जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येक ९७ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे.

अहमदनगर:जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येक ९७ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ९७ जण बाधित आढळून आले. यामध्ये, श्रीगोंदा (8)- काष्टी (6),, बनपिंप्री (1), श्रीगोंदा (1)अकोले (12)- गोडेवाडी (2), रेडी (1), मनिकोझर (9),अहमदनगर (14)- अहमदनगर (1), पोलीस हेड कॉर्टर (1) सारसनगर (1), शिवाजीनगर (1), किंग रोड (1), श्रमीकनगर (1), मार्केट यार्ड कर्पे मळा (1), कानडे मळा (1),जगताप मळा (1), पाईपलाईन रोड (1),  हातमपुरा (4),नगर ग्रामीण(05)- अकोलनेर (1) इमामपुर (1), कामरगाव (1), चिंचोडी पाटील (2)राहुरी (4) - बाभूळलोन (1),बारागाव नांदूर (3),पाथर्डी (1)- पाथर्डी (1),शेवगाव(2)- म्हसोबा नगर (1), आंतरवली खने (1)राहाता (1)- राहाता (1),संगमनेर (30)- मंगळापूर (1),जनता नगर (4), जोर्वे (4), निमगाव पेंढि(1) निमगाव टेम्भी (1), मालदाड रोड (4), सुकेवाडी (1), खंडोबा गल्ली (1), घोडकर गल्ली (1), नांदुरी (2), घुलेवाडी (3), माहुली (1), नांदूरखंदरमाळ (1), जेधे कॉलनी (2), पंचायत समिती (3), भिंगार (19)- सदर बजार(1), सोनसेल गल्ली (3), पंचशील नगर (3), मोनिन गल्ली (3), डॉ जयस्वाल (1) नेहरू कॉलनी (6), भिंगार खालेवाडी(1), भिंगार (1)पारनेर (1) - टाकळी ढोकेश्वर (1)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या