शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:34 IST

 राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परवा रात्री दहा वाजता या रुग्णाला ताप आल्याने अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

 राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परवा रात्री दहा वाजता या रुग्णाला ताप आल्याने अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. चेंबूर येथून परवा रात्री एक ३६ वर्षे वयाचा व्यक्ती वांबोरी येथे आला होता. त्याचे वांबोरी मूळ गाव आहे. त्याला दोन दिवसांनी ताप आल्यानंतर अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. त्याला कोरोना झाल्याचे रविवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे, असे विखे यांनी सांगितले. चेंबूर येथे एका कारखान्यांमध्ये सदरची व्यक्ती नोकरीला आहे. त्याच्यासोबत आणखीन एक व्यक्ती असल्याचे प्रशासनाच्या उघडकीस आले आहे. संबंधित व्यक्तीला परवा ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. तहसीलदार एफ.आर. शेख वांबोरी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण कोण व्यक्ती आल्या आहेत, याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. ....

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याRahuriराहुरीhospitalहॉस्पिटल