शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

नगर जिल्ह्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण; नगरचा आकडा पोहोचला चौदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:58 IST

कोरोनाबाधितांचा आकडा अहमदनगरमध्ये वाढतच चालला आहे. आज गुरुवारी आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  त्यामुळे अहमदनगरचा आकडा आता १४  वर पोहोचला आहे.

 अहमदनगर : कोरोनाबाधितांचा आकडा अहमदनगरमध्ये वाढतच चालला आहे. आज गुरुवारी आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अहमदनगरचा आकडा आता १४  वर पोहोचला आहे. गुरुवारी (दि.२ एप्रिल) दुपारी ५१ जणांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्हीकडून प्राप्त झाला. त्यात सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आणखी साठ ते सत्तर अहवाल येणे बाकी आहे. एकाच दिवशी सहा आकडा वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्याची गरज असून नागरिकांनी बाहेर पडू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत.दरम्यान यात दोन परदेशी, दोन नगर शहरातील मुकुंदनगर आणि दोन संगमनेर येथील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल