शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

कोरोनाची बिमारी... शिक्षक शाळेत, विद्यार्थी घरी; गजबजलेल्या शाळा सुन्यासुन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:12 IST

अशी ही ‘कोरोना’ची बिमारी.... शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी’ असा हा विद्यार्थीविना शाळेचा पहिला दिवस शिक्षकांना अक्षरश: सुना सुना गेला.

धामणगांव आवारी : अशी ही ‘कोरोना’ची बिमारी.... शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी’ असा हा विद्यार्थीविना शाळेचा पहिला दिवस शिक्षकांना अक्षरश: सुना सुना गेला.एरव्ही विद्यार्थ्यांची सारखी किलबिल ऐकू येणा-या आणि गजबजून जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज सर्वत्र निरस वाटत होत्या. ‘कोरोना’ च्या निमित्ताने विद्यार्थीविना शाळेची प्रचिती बहुदा शिक्षकांनी प्रथमच घेतली. ‘कोरोना’मुळे प्रशासकीय स्तरावर सोमवारपासून शाळांतील विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव आणि काळजी घेण्याबाबत शिक्षकांनी आवश्यक ते मार्गदर्शन करून सुट्टी दिली. मात्र शिक्षकांनी या सुट्टीच्या काळात शाळेत नियमित हजर रहावे, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. शिक्षक बुधवारी सकाळी शाळेत आले खरे, मात्र विद्यार्थीविना त्यांचा दिवस अगदी सुनासुना गेला. या सुट्टीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे केल्याप्रमाणे कामांची प्राप्त यादीही शिक्षकांनी चाळूनही पाहिली. मात्र शिक्षकांचे मन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळेत रमलेच नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेzp schoolजिल्हा परिषद शाळा