शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शासकीय कार्यालयातही घुसला कोरोना, महापालिकेतील दोन खातेप्रमुख झाले कोरोनाबाधित, कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:08 IST

अहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली,

अहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली, 

शासकीय कार्यालयातही घुसला कोरोना, महापालिकेतील दोन खातेप्रमुख झाले कोरोनाबाधित, कार्यालय बंदअहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली,महापालिकेतील नगररचना विभागातील एका अधिकाºयाला आधी कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी आरोग्य विभागातील एका कर्मचाºयाला, तर आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील मुख्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका मुख्यालयातील कामकाजही बंद राहणार आहे.दरम्यान शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात, तसेच एका पोलीस अधिकाºयालाही कोरोना झाला आहे. या अधिकाºयांच्या संपर्कातील लोकांची आता तपासणी सुरू करण्यात येत आहे.