शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छावणीचालक शरद मरकडची न्यायालयाने केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 15:36 IST

तालुक्यातील निवडुंगे येथे गेल्या तीन महिन्यांपासून स्वखर्चाने चारा छावणी चालवणा-या शरद मरकड यास न्यायालयाने मुक्तता केली.

पाथर्डी : तालुक्यातील निवडुंगे येथे गेल्या तीन महिन्यांपासून स्वखर्चाने चारा छावणी चालवणा-या शरद मरकड यास न्यायालयाने मुक्तता केली. शरद मरकड याच्यासह देविदास मरकड यांनी शासन छावणी मंजूर करत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना काल सायंकाळी अटक केली होती. मात्र आज न्यायालयाने मरकड याची सुटका केली.तालुक्यातील निवडुंगे येथे दुष्काळी परिस्थितीत गेली तीन महिन्या पासून स्वखर्चाने चारा छावणी सुरु केली. शरद मरकड व शेतकरी देविदास मरकड यांनी शासनाने चारा छावणी मंजूर न केल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री राम शिंदे यांनी मेल पाठवून तसेच सोशल मिडीयावरून आत्मदहन करण्याच्या क्लिप पाठवून इशारा दिल्या नंतर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शरद मरकड व देविदास मरकड यांना पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता अटक केली होती. शनिवारी सकाळी अकरा वाजता शरद व देविदास यांना न्यायालया समोर उभे केले असता कायदा व्यवस्थेला बाधा येवून जीवितहानी होवू नये म्हणून तसेच इतर व्यक्तीना आत्मदहनास प्रोत्साहन देवू नये म्हणून शरद व देविदास यांना १४ दिवस कोठडीत ठेवण्याची मागणी सहायक पोलिस निरिक्षक परमेश्वर जावळे यांनी केली. त्यास मरकड यांचे वकील हरिहर गर्जे व चंद्रकांत सातपुते यांनी आक्षेप घेतला. गेल्या तीन महिन्यापासून स्वखर्चातून चालवत असलेली छावणी निकषात बसत असतांना मंजूर केली नाही. केवळ सनदशीर मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी राजकीय आकसातूनमरकड यांना अटक केले. मरकड यांना कोठडीत ठेवले तर छावनीतील जनावरे उपाशी राहतील असा युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत जीवितास हानी पोहचवणार नाही अशा वैयक्तिक हमीपत्रावर न्यायाधीश दत्तराज पटवे यांनी शरद व देविदास यांना मुक्त करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर