शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

‘नीतल’ने साधला चाहत्यांशी संवाद

By admin | Updated: November 6, 2016 00:13 IST

नेवासाफाटा : सिनेअभिनेत्री नीतल शितोळे या अभिनेत्रीने शुक्रवारी नेवासा फाटा येथे चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास बाचचित केली.

नेवासाफाटा : सिनेअभिनेत्री नीतल शितोळे या अभिनेत्रीने शुक्रवारी नेवासा फाटा येथे चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास बाचचित केली. नीतल हिला पाहण्यासाठी व तिच्यासमवेत छबी काढण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.एका खासगी कामानिमित्त नीतल नेवासाफाटा येथे आली होती. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ती म्हणाली, ‘ब्रह्यांड नायक साईबाबाह्ण या चित्रपटातून मी लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळाले. चित्रपटात माझी लक्ष्मीची भूमिका असून, साईबाबांची भक्त असते. चित्रपट समजून घेण्यासाठी साईबाबांवर आधारित अनेक पुस्तके व ग्रंथांचे वाचन करावे लागले. ही माझी ऐतिहासिक भूमिका असल्यामुळे तशी भाषाशैली शिकले. चेहऱ्यावरील हावभावावरही लक्ष केंद्रित केले. जिद्द व मेहनतीच्या जोरावर या भूमिकेला मी न्याय देऊ शकले. त्यामुळे हा चित्रपट निश्चित यशस्वी होईल, असा दावाही तिने केला. (वार्ताहर)