शहरं
Join us  
Trending Stories
1
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
2
ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?
3
बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
4
भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
5
IND vs ENG : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडनं अशी केलीये संघ बांधणी
6
सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
7
उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...
8
ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...
9
ब्रिटानियासाठी अनेक दशकं बिस्किट्स बनवायची 'ही' कंपनी; आता होणार बंद होणार, कारण काय?
10
मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार
11
शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी
12
डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले
13
अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना
14
"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट
15
डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू
16
पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या, चीन करतंय खरेदी! पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी आहे कनेक्शन
17
जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!
18
कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली
19
तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात
20
Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

कारवाईच्या श्रेयावरून तहसीलदार-पोलिसांमध्ये वादावादी

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

श्रीगोंदा : पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करावर केलेल्या कारवाईच्या श्रेयावरुन तहसीलदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली.

श्रीगोंदा : पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करावर केलेल्या कारवाईच्या श्रेयावरुन तहसीलदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली. यावर तहसीलदारांनी पोलिसांची कानउघाडणी केली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल निकम वरकाटे यांनी पेडगाव येथे भीमा नदी पात्रात चार वाळूच्या ट्रक पकडल्या. दरम्यानच्या काळात तलाठी लक्ष्मण गराडे नदी पात्रात आले. तेथे पोलीस व तलाठ्यांमध्ये मतभेद झाले. या वादावादीत तस्करी करणाऱ्या वाळूच्या तीन ट्रक पळून नेण्यात आल्या. त्यानंतर तलाठी गराडे यांनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना माहिती कळविली. तहसीलदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, त्यानंतर पोलीस कॉन्टेबल सुनील निकम यांनी भाऊ जयवंत सकट (रा. पेडगाव ), संजय फराटे (रा. मांडवगण फराटा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत भाऊ सकट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन लाख किंमतीची एक ट्रक व बारा हजार किंमतीची वाळू जप्त करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)