शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पढेगाव येथे कोळसा भट्टीवरील मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:50 IST

तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.शनिवारी रात्री भट्टीजवळ झोपलेले रवींद्र सखाराम घोगरे व संतोष शिवा वाघमारे हे मजूर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. योगेश रोहिदास पवार या ठेकेदारने काटवनातील लाकडांची भट्टी लावून कोळसा पाडण्यासाठी या दोघांना काम दिले होते. त्यानेच घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविली होती. पोलिसांनी मजुरांच्या कुटुंबीयांशी (रा. गायचोल, पोस्ट चणेरा, ता. रोहा) संपर्क साधत मृतदेह शवागृहात ठेवले. पढेगाव येथे आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. धुरामुळे गुदमरल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी ठेकेदाराविरोधात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.मयत संतोष याने घटनेच्या आदल्या दिवशीच खुशाल असल्याचे फोनवरून कळविले होते. त्याचबरोबर ठेकेदाराकडे कोळशाच्या भट्टीची शासकीय परवानगी आहे काय याबाबतही विचारणा केली होती, असे फिर्यादी सखाराम घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार परवानगीविनाच व्यवसाय चालवत होता व त्याने मजुरांच्या सुरक्षितेविषयी कुठलीही खबरदारी न घेतली नाही. त्यामुळे दोघांच्याही मृत्यूस तो दोषी असल्याचे घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार पवार यास अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर