शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राज्यभरातील नेते रासपच्या संपर्कात : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:46 IST

विधानसभेसाठी पारनेर मतदारसंघातून निलेश लंके सह

अहमदनगर : विधानसभेसाठी पारनेर मतदारसंघातून निलेश लंके सह नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी तरुण नेता राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.जानकर म्हणाले, लोकसभेला सेना-भाजप युती झाली तर राष्ट्रीय समाज पक्ष 2 युती झाली नाही तर पाच जागा मारणार आहे. यामध्ये लोकसभेसाठी नगर दक्षिणची जागाही मागणार आहे. लोकसभा व राज्यसभेतसाठी महाराष्ट्रातील इतर पक्षातील नाराज रासपच्या संपर्कात आहेत. नगर जिल्ह्यातील इच्छुकांबाबत पक्ष सकारात्मक विचार करत आहे. दुष्काळनिवारणासाठी सरकारने सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. शेतक-यांच्या जनावरांना चारा आणि पाणी कमी पडू दिले जाणार नाही. येत्या काही दिवसात राज्यात डिजिटल छावण्या सुरू करणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर