शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

कोपरगाव : काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच महिला काँग्रेसच्या वतीने हळदी कुंकू समारंभ शनिवारी ( दि.६) ...

कोपरगाव : काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच महिला काँग्रेसच्या वतीने हळदी कुंकू समारंभ शनिवारी ( दि.६) उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा येथील सहकारमहर्षी शिवाजी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग झावरे, संगमनेर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपत सांगळे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र नागवडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी मागील वर्षीचा कार्य अहवाल मांडला, शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी शहरात कॉंग्रेसची मोट बांधणार असल्याचे स्पष्ट केले. महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ॲड. शीतल देशमुख व महिला शहराध्यक्षा रेखाताई जगताप यांनी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. तसेच हळदी कुंकू समारंभाचे यशस्वी आयोजन यावेळी करण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अब्बास सय्यद, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव, विष्णुपंत पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, सचिव राहुल गवळी, शहर काँग्रेस सचिव लक्ष्मण फुलकर, अनुसूचित जाती विभागाचे जिखा सचिव यादव त्रिभुवन, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सागर बारहाते, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशपाक सय्यद, दादा आवारे, निरंजन कुडेकर, ऋषीकेश पगारे, कृष्णा कडलग, दत्ता भागिले उपस्थित होते.