शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी नाकारली तर कॉँग्रेसला ‘रामराम’ : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:42 IST

कॉँग्रेस आमच्या रक्तातच आहे.

केडगाव : कॉँग्रेस आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे कॉँग्रेसकडेच लोकसभा उमेदवारीची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून न घेणारा भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. यामुळे कॉँग्रेसकडूनच उमेदवारी करणार आहे. कॉँग्रेसने नाकारले तर पक्षीय जोडे बाजूला ठेऊन पुढे जाऊ, असे म्हणत डॉ. सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भूमिका मांडली.नगर तालुक्यातील खडकी येथील कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी काँगेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, दत्ता नारळे, सरपंच अर्चना कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, बाबुर्डी बेंदचे उपसरपंच अण्णा चोभे, प्रवीण कोठुळे, हरिभाऊ निकम, बापूसाहेब कोठुळे, भास्करराव कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, ज्ञानदेव भोसले, शरद कोठुळे, अमृत कोठुळे, सुनील कोठूळे आदी उपस्थित होते.डॉ. विखे म्हणाले, भाजपा हा कधीच शेतकºयांचा पक्ष नव्हता. त्यामुळे शेतकºयांविषयी त्यांच्यात कोणीच बोलत नाही. येथील लोकप्रतिनीधींनाही शेतीतले काही माहीत नाही. त्यामुळे शेतकºयांचे दु:ख त्यांना कसे कळणार. येणारा काळ फार कठीण आहे. टँकर कोठून भरायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी योजना वाढत्या विजबिलांमुळे अडचणीत आल्या आहेत. कर्जमाफी अटी शर्तीत अडकली, तशा आता जनावरांच्या छावण्यांसाठी अटी शर्ती लावल्या जातील, अशी टीका केली...तर पालकमंत्र्यांचा ६० हजार मतांनी पराभवपालकमंत्रीच त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास करू शकले नाहीत, तर जिल्ह्याचा काय विकास करणार? कुकडीच्या पाण्याची घोषणा फक्त त्यांनी केली. त्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का असा प्रश्न डॉ. विखे यांनी केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहेत. त्या ठिकाणी एकास एक लढत झाली, तर पालकमंत्री ६० हजार मतांनी पराभूत होतील, असा दावा केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस