शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कॉग्रेसने यापुर्वीच आंदोलन करण्याची गरज होती - अशोक विखे

By admin | Updated: June 1, 2017 15:27 IST

कॉग्रेस पक्षाने शेतीमालाच्या भावाची जाण लक्षात घेऊन यापुर्र्वीच आंदोलन सुरु करण्याची गरज होती

लोकमत आॅनलाइन राहाता (अहमदनगर) दि.१कॉग्रेस पक्षाने शेतीमालाच्या भावाची जाण लक्षात घेऊन यापुर्र्वीच आंदोलन सुरु करण्याची गरज होती, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे यांनी केली. अशोक विखे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कॉग्रेस सरकारला विरोधक म्हणून शेतक-यांचे काहीही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. शेतकरी संपावर जात असताना सरकार व विरोधकांनी मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही ते म्हटले. पुणतांबा येथील शेतकरी संपाच्या केंद्रस्थानी सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी दाखल होत आहेत. शिर्डीत पहाटेच्या सुमारास शिवप्रहार संघटनेने टँकर व वाहनांमधील दूध रस्त्यावर ओतून दिले. राहाता बाजार समितीत शुकशुकाट होता. तालुक्यातील सर्वच आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले होते.