शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई द्या : कोपरगावातील पूरग्रस्तांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 18:28 IST

गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

कोपरगाव : गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशा आशयाचे निवेदन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी योगेश चंद्रे यांना देण्यात आले.गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे या दुकानांमधील व्यावसायिकांचा मालाचे नुकसान होऊन फर्निचर भिजल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे पुन्हा वापरा योग्य राहिलेले नाही. एकीकडे व्यावसायात मंदी व दुसरीकडे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांना नवीन माल खरेदी करून नव्याने फर्निचर तयार करावे लागणार आहे. महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या सर्व दुकानांचे पंचनामे झाले असून आजपर्यंत व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याप्रमाणे आम्हालाही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे दिलेल्या निवेदनात पूरग्रस्त व्यापाºयांनी म्हटले आहे.सुनील गंगूले, सुनील शिलेदार, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, संतोष शेलार, रावसाहेब साठे, कैलास उदावंत, पियुष विसपुते, अक्षय भडकवाडे, अंबादास निकुंभ, प्रकाश दुशिंग, प्रकाश बोरसे, सुभाष विसपुते, देविदास विसपुते, योगेश उदावंत, अमित पोरवाल, मनोज विसपुते, कैलास कदम, दीपक वर्मा, अनिल आमले, दिलीप हिंगमीरे, सुनील आमले, अनवर शेख, सचिन विसपुते, नितीन निकुंभ, वीरेंद्र विसपुते, गुरूदीप सिंग, शिवाजी कदम, अल्ताफ शेख, मोहन यशवंत, भाऊसाहेब सुपेकर, बापू कुंदे, अब्बास शेख, विजय बाविस्कर, महावीर सोनी, किरण वडनेरे, विठ्ठल धुमाळ, संतोष परदेसी, दिलीप उकिरडे, विमलकुमार गुप्ता, सचिन भडकवाडे, अविनाश भडकवाडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव