सोनई : शनिशिंगणापुर देवस्थानच्या स्वमालकीचे छोटे-मोठे 70 व्यापारी गाळ्याचे टेंडर न काढल्यामुळे 20-22 वर्षात प्रथमच बंद झाले.राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेऊन वर्ष झाले. तरी मात्र नविन विश्वस्त मंडळ नेमण्यात आलेले नाही. सध्याच्या विश्वत मंडळाचे अधिकार गोठविण्यात आले आहेत. मुदत संपल्यामुळे व्यावसायिकांनी आपआपली दुकाने खाली करण्याची काम अंतिम टप्प्यावर आले आहे.
शनैश्वर देवस्थानचे गाळे प्रथमच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:02 IST