शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी

By admin | Updated: May 27, 2017 16:44 IST

मुळा नदीच्या पात्रातून वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली़ यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २७ - राहुरी तालुक्यातील मांजरी येथे मुळा नदीच्या पात्रातून वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली़ यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत़ मुळा नदीच्या काळावर मांजरी (ता़ राहुरी) व पानेगाव (ता़नेवासा) हे दोन्ही गावे शेजारी-शेजारी आहेत़ या गावांच्या हद्दीतून वाळू उपशास परवानगी नाकारण्यात आली आहे़ तथापि, स्थानिक नागरिक घरगुती वापरासाठी वाळू नेऊ शकतात़ मांजरी येथे चंद्रगिरी महाराज मंदिराचे काम सुरु आहे़ या कामासाठी मांजरी ग्रामस्थ शनिवारी मुळा नदीतून वाळू उपसत होते़ ही बाब पानेगाव (ता़ नेवासा) येथील काही तरुणांना समजली़ त्यांनी तात्काळ नदीपात्राकडे धाव घेत वाळू उपसा करणाऱ्या मांजरीकरांना वाळू तस्कर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली़ दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना मारहाण केली़ यात राहुल रामभाऊ जांभूळकर, आबासाहेब अण्णाभाऊ विटणकर (रा़ मांजरी), किशोर लक्ष्मण जंगले (रा़ पानेगाव) हे तिघे जखमी झाले़ त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत़ दरम्यान वाळू उपसणारे मांजरी गावचे असल्याचे समजताच पानेगावच्या तरुणांनी माफी मागून प्रकरण मिटविल्याचे समजते़