शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

थंडीने नगर गारठले; पारा १० अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:09 IST

नगर शहर व जिल्हाही थंडीने गारठला आहे. शुक्रवारी व शनिवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटून आले होते. दवबिंदुंचा वर्षाव झाल्याने गारठा अधिकच वाढला. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने नगरला हुडहुडी भरली होती. रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या दिसल्या. रविवारी सकाळीही थंडीचा परिणाम जाणवला. 

अहमदनगर : तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने नगर शहर व जिल्हाही थंडीने गारठला आहे. शुक्रवारी व शनिवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटून आले होते. दवबिंदुंचा वर्षाव झाल्याने गारठा अधिकच वाढला. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने नगरला हुडहुडी भरली होती. रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या दिसल्या. रविवारी सकाळीही थंडीचा परिणाम जाणवला. शुक्रवारी नोंदले गेलेले तापमानाही राज्यात नगरमध्ये निचांकी म्हणजे १०.६ अंश नोंदले गेले आहे. त्यानंतर तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरला. शनिवारी मध्यरात्रीनंतर थंडी वाढली. शनिवारी थंडीमध्ये जास्त वाढ झाली. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दिवसभर उबदार कपड्यांचा आधार घेतला. दिवसभर ढगाळ हवामान असले तरी गार वारा सुटल्याने नगरकरांना हुडहुडी भरली होती. सध्याचे ढगाळ हवामान पिकांना नुकसान करणारे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. नगरचे तापमान आणखी घसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. थंडीमुळे सकाळी फिरायला येणाºयांच्या संख्येत घट झाली होती. अनेकांनी धुके आपापल्या मोबाईल कॅमे-यांमध्ये टिपले. पावसाची शक्यतापुणे वेधशाळेने ५ ते ८ जानेवारी या काळात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेच्या दैनंदिन अहवालानुसार शुक्रवारी नोंदले गेलेले नगरचे तापमान राज्यातील निचांकी तापमान होते. ते १०.६ सेल्सिअस एवढे होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNatural Calamityनैसर्गिक आपत्ती