शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

नगरमध्ये महापौर-उपमहापौर संघर्ष उफाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 12:30 IST

 नगर महापालिकेचे महापौरपद शिवसेनेकडे आहे. तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. महापलिकेत सेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अहमदनगर : महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदप यांच्या पत्रावरुन आयोजित बैठक करण्यात आली होती. तरच त्याचवेळी महापौर सुरेखा कदम यांनी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची बैठक बोलावली. त्यामुळे उपमहापौर छिंदम यांची बैठक रद्द करण्याची नामुस्की प्रशासनावर ओढावली. यामुळे महापालिकेत महापौर विरुद्ध उपमहापौर असे राजकारण रंगल्याची जोरदार चर्चा आहे.महापालिकेचे महापौरपद शिवसेनेकडे आहे़ तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे़ विधानसभेतील मित्र सेना व भाजप हे रस्त्यावर जाहीरपणे एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आता नगर महापलिकेतही सेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.महापौरांनी जाणीवपूर्वक उपमहापौरांच्या बैठकीत खोडा घातल्याची भावना भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून आता या मुद्यावरुन सत्ताधा-यांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. उपमहापौरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापौरांनी बैठक आयोजित केली तरी प्रशासनाने त्यांना वसुलीच्या बैठकीची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौरांमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.