शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक ठार; आई जखमी, श्रीगोंदा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:55 IST

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दिवसाच्या बालकाच्या जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर घडली. 

श्रीगोंदा : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दिवसाच्या बालकाच्या जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे येथील मूळचे रहिवाशी असलेले गुलाब पप्पू कोळी गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह पेडगाव येथे कोळसा बनविण्याचे काम करीत आहेत. कोळी यांच्या पत्नीने (नाव समजले नाही) दोन दिवसापूर्वी एका बाळास जन्म दिला. प्रसुतीनंतर सदर महिला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी झोपडीत होती. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झोपडीत असलेल्या बाळावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. बाळाला वाचविताना आईने कुत्र्याचा प्रतिकार केला. यावेळी आईलाही कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. याबाबत गुलाब कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. 

टॅग्स :dogकुत्राAhmednagarअहमदनगर