पिंपळगाव माळवी : दिवाळीच्या सणामध्ये थोरामोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना किल्ले बनवण्याचा फार उत्सुकता असते. लहान मुले मातीचा किल्ला बनवून त्यावर ते लहान-मोठे मावळे, घोडे ठेवून किल्ल्याची प्रतिकृती बनवतात. नगर तालुक्यातील डोंगरगण येथील यश विलास देठे या आठवीच्या विद्यार्थ्याने दिवाळीला बनवलेला किल्ल्याच्या राखणदारीसोबतच अभ्यासाचा चंग बांधला आहे.
अभ्यासासोबत किल्ल्याची राखणदारी करतोय छोटा मावळा
By | Updated: December 5, 2020 04:37 IST