शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

छिंदम याचे कार्यालय जाळपोळप्रकरणी चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:03 IST

भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अहमदनगर : भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.बंटी राऊत व त्याच्या तीन साथीदारांनी मोटारसायकलवर येऊन रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दिल्ली गेट येथे छिंदम याच्या कार्यालयाजवळ जळती बाटली फेकली. या बाटलीत पेट्रोल असल्याने कार्यालयाच्या शटरने पेट घेतला होता. यावेळी मात्र तातडीने ही आग विझविण्यात आली. याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या याच बंटी राऊतने रविवारी एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये त्याने कार्यालयाज जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देत इतरही काही वादग्रस्त विधाने केले आहेत.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमAhmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस