शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात डायलेसीस सेंटर सुरु करणार - सहआयुक्त शिवाजीराव कचरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 12:06 IST

धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.

अहमदनगर : धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. अहमदनगर धर्मादाय आयुक्त कार्यालयात सामुदायिक विवाह समितीची बैठक नगरमध्ये आज संपन्न झाली. यावेळी कचरे बोलत होते. यावेळी धमार्दाय उपआयुक्त नवनाथ जगताप, उपआयुक्त हिराताई शेळके उपस्थित होते.कचरे पुढे म्हणाले, अनेक उपक्रम धर्मादाय कार्यालयाने राबविले आहेत. यापुढेही अनेक योजना राबविल्या. आज डायलेसिसचे अनेक रुग्ण आहे. ग्रामीण भागात याची सुविधा नाही. म्हणून येत्या दोन महिन्यात डायलेसिसच्या रुग्णांसाठी काम सुरु करण्याचा मानस राज्याचे धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचा आहे. सर्व जाती व धर्म एकत्र यावेत, यासाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये राज्यात ३ हजार ४४६ लग्न लावण्यात आले. धर्मादाय संस्थाकडे अफाट ताकद आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५० हजार धर्मादाय संस्था आहेत.धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप म्हणाले, आज गरीब लोक पाच -पन्नास हजार लग्नाला खर्च करू शकत नाही, अशी अनेक कुटूंबे आहेत. सर्वधर्मीय, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे मुलांचे, गरीबाच्या मुलींचे लग्न करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त बी. टी. येंगडे, व्ही. बी. धाडगे, अ‍ॅड. भीमराज काकडे, सतीश झिकरे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटानकार, अ‍ॅड.गौरव मिरीकर उपस्थित होते. देणगी देणारे संस्था व दानशुरां चा सत्कार करण्यात आला. धर्मादाय उप आयुक्त हिराताई शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योगेश भागवत यांनी केले तर आभार प्रकाश मोरे यांनी मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय