शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:23 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शिदायकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास घडली.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शिदायकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास घडली.घारगाव येथील शिदायकवाडी शिवारात गंगाराम तान्हाजी आहेर या शेतक-याच्या राहत्या घरालगत असलेल्या गोठ्यात दबा धरलेल्या बिबट्याने शनिवारी सकाळी प्रवेश करत कालवडीवर हल्ला केला. त्यांनी नेहमीप्रमाणे काल गायी गोठ्यात बांधल्या होत्या. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना गाईंचा मोठा आवाज आला असता, ते गोठ्यापाशी गेले. यावेळी बिबट्याने एका कालवडीला मानेवर हल्ला करून जागेवरच ठार मारल्याचे त्यांना दिसले. वनपाल आर.के.थेटे, वनरक्षक एस.बी.धानापुणे, दिलीप बहिरट, दीपक वायळ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. शुक्रवारी (दि.२६) खोबरेवाडी व कडाळेवस्ती येथे बिबट्याने एक बकरू, शेळी व वीस कोंबड्यांचा फडशा पाडला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर