शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव नगरपरिषदेची सभा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:04 IST

शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. नियमाप्रमाणे या सभेची कार्यक्रमपत्रिका(अजेंडा) किमान ७ दिवस अगोदर नगरसेवकांना देणे आवश्यक होते. परंतु तो केवळ एक दिवस अगोदर देण्यात आला. मात्र त्यावर ११ जुलै अशी तारीख दाखवण्यात आली.१५ जुलै रोजी होणारी सभा नगराध्यक्ष यांनी वेळेअभावी सर्वानुमते तहकूब केली व पुन्हा २२ जुलै रोजी घेण्याचे ठरवले. मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी कोणालाही सूचना अथवा दूरध्वनी न करता परस्पर सात सदस्य बोलावून २० जुलै रोजी मनमानी पद्धतीने नेहमीच्या ठिकाणाऐवजी अन्यत्र सभा घेऊन सर्व विषयांना मंजुरी दिली.सदर सभेमध्ये निधी संदर्भात व गावाच्या विकासाबाबत महत्वाची चर्चा होणे अपेक्षित असताना मनमानी पद्धतीने सभा घेऊन परस्पर निधी वाटप करण्यात आला आहे. अशा प्रकारे सभा घेणे हा सभागृहाचा अपमान असून सदर सभा रद्द करून सर्व सदस्यांसमोर फेर सभा बोलविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांच्यासह अरुण मुंडे, विजयमाला तिजोरे, विकास फलके, अजय बारस्कर, उमर शेख, शब्बीर शेख, भाऊसाहेब कोल्हे, वर्षा लिंगे, शारदा काथवटे, सुरेखा कुसळकर, यमुनाबाई ढोरकुले या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव