शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषद भिंगारमध्ये करणार जीवनावश्यक वस्तुंची आॅनलाईन विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:25 IST

भिंगार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छावणी परिषदने आॅनलाईन किराणा, भाजीपाला विक्री आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी छावणी परिषदेने संकेतस्थळावर विक्रेत्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे.

अनिकेत यादवभिंगार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छावणी परिषदने आॅनलाईन किराणा, भाजीपाला विक्री आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी छावणी परिषदेने संकेतस्थळावर विक्रेत्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे.छावणी परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना सोशल मीडिया  मार्फत कळविण्‍यात आले आहे. कोरोना विषाणूपासून रक्षण करण्‍यासाठी छावणी परिषदने औषध, दुकान, किराणा मालाचे दुकान, व भाजी विक्रेत्‍यांची यादी केली आहे. छावणी परिषदने वेबसाईट वर ही यादी प्रसिध्‍द केलेली आहे. सदर यादीत दुकानदारांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. यादीमधील मोबाईलवर फोन करुन आपण औषधे,किराणामाल व भाजीपाला घरपोहच मागवू शकता. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनांस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.----------------------छावणी परिषद अधिकाºयांनी व कर्मचºयांनी सर्व भिंगार मधील व्हॉट्सअप ग्रुप वर सोशल मीडिया मार्फत नागरिकांना आवाहन केले आहे. घराबाहेर न पडता जीवनावश्यक वस्तू मोबाईलद्वारे घरपोच मागू शकता. त्यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो. योग्य त्या दरामध्ये या वस्तू मिळतील. भिंगारचे नागरिक कोरोनाला नक्कीच हरवतील असा विश्वास आहे.-विद्याधर पवार, छावणी परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी