शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

माहिती पाहण्यासाठी कार्यालयात बोलाविले; कार्यालयातून मात्र, फाईलीच गायब

By अरुण वाघमोडे | Updated: June 16, 2023 15:58 IST

खोडसळपणा करत मला पत्र देऊन माहिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष बोलविण्यात आले होते.

अहमदनगर : नगर शहरात २०२० ते २०२४ या कालावधीत झालेल्या रस्त्यांच्या कामांसदर्भात काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष  किरण काळे यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे माहिती मागितली होती. याबाबत काळे यांना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना कागदपत्रे पाहण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. यावेळी मात्र आवश्यक त्या कागदपत्रांच्या फाईलच कार्यालयातून गायब असल्याचे समोर आले. याबाबत काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. 

याबाबत काळे यांनी मनपाच्या शहर अभियंत्यावर गंभर आरोप केले. ते म्हणाले मी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विहित नमुन्यात आवश्यक असणारी माहिती सुस्पष्टरित्या मागितली आहे. असे असताना देखील खोडसळपणा करत मला पत्र देऊन माहिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष बोलविण्यात आले होते. मात्र आवश्यक असणारी परिपूर्ण माहितीच मला उपलब्ध करून दिली गेली नाही. अनेक फाईली गायब आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर मला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की महत्त्वाच्या पाहिली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी आहेत. माहिती जाणीवपूर्वक दडवली जात आहे. २०२० ते २०२३ दरम्यानच्या अलीकडच्या काळात देखील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पळ काढला जात आहे. नगरकरांना खड्ड्यात घालून अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी, काही नगरसेवक मात्र मालामाल झाले आहेत. या भ्रष्टाचारांना तुरुंगात जावे लागेल. जनतेच्या वतीने ही लढाई काँग्रेस शेवटपर्यंत लढेल असे काळे यांनी सांगितले.