शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शहरातील पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी बससेवा सुरू करावी!

By अरुण वाघमोडे | Updated: May 3, 2023 13:45 IST

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांकडे केली मागणी

अरुण वाघमोडे, अहमदनगर: नगर शहर व परिसरात विविध धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक देतात. या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेने महापालिकेने धार्मिक-पर्यटन स्थळांसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात फुलसौंदर यांनी म्हटले आहे की,  शनिवार व रविवार विविध कार्यालय, कॉलेज, शाळा, औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे त्यांचा कल धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देण्याचा असतो. नगर शहरामध्ये व शहराभोवती मेहेराबाद ( अरणगाव ), पिंपळगाव माळवी तलाव, डोगंरंगण, मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, चांदबीबी महाल, भुईकोट किल्ला, फराहबक्ष महाल, धरमपुरी, मिरावली पहाड, भैरवनाथ देवस्थान, आगडगाव, वस्तू संग्रहालय, आदी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुण्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी १ मे २०२३ पासून पुणे दर्शन नावाने विशेष बससेवा सुरु केलेल्या आहेत. याच धर्तीवर धर्तीवर अहमदनगरमध्ये देखील अशीच बससेवा सुरू करावी अशी मागणी फुलसौंदर यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर