शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निघोजमधील मळगंगा मंदिरात धाडसी चोरी : मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने लंपास, गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 10:14 IST

राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील देवीचा मुख्य चांदीच्या मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

निघोज : राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील देवीचा मुख्य चांदीच्या मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मंदिरापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर निघोज पोलीस चौकी असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे गावात कडकडीत बंद पाळून चोरीचा तात्काळ तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही सुरु असून फक्त लाईव्ह दिसते. हार्डडिक्समध्ये बिघाड झालेला आहे. चोरट्यांनी देवीचे  सोने चांदी व दानपेटी चोरली. याशिवाय देवीचा गाभा-यातील  ८ ते १० किलोचा चांदिचा, चांदीची छत्री, एक ते दीड किलो चांदीचा घोडा, नथ यासह किरकोळ सोनेही लंपास केले.  जिल्हा पोलिसअधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर