शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जनावरे वर्षा बंगल्यावर नेऊन बांधा : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:28 IST

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत

अहमदनगर : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. त्यांच्या वर्षा बंगल्यावर जनवारे नेऊन बांधावेत. तिथे जनवारांच्या चारा पाण्याची सोय उत्तम होईल, असा टोला काँग्रेसचे माजीमंत्री तथा बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना आज पत्रकार परिषदेत लगावला.जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे चारा पाणी नसेल तर, जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घाला, असा अजब सल्ला चारा छाणवीवर बोलताना दिला़ पालकमंत्री शिंदे यांच्या विधानाचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसचे माजीमंत्री थोरात नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पालकमंत्री शिंदे यांच्या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता थोरात यांनी शिंदे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे़ सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतक-यांना मिळालेली नाही. केंद्राच्या पथकांकडून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची पाहणी सुरू आहे. जिल्ह्यातील जनवारांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वत्र दुष्काळ असल्याने आता कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही़ एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनवारे नेऊन बांधा, अशी टिका थोरात यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर