शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी मुंबईहून निघालेले ब्रिज शर्मा शिर्डीत दाखल, 250 किमी अंतर 43 तासात केलं पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 12:52 IST

शिर्डीत येत्या 11 फेब्रवारी रोजी होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी 23 डिसेंबरला सिध्दीविनायक मंदिरापासून शिर्डी साईबाबा मंदीरा पर्यंत धावण्यास सुरुवात केलेले ब्रिज शर्मा 250 किमी अंतर 43 तासात पार करत आज सकाळी शिर्डीत पोहचले. 

शिर्डी- शिर्डीत येत्या 11 फेब्रवारी रोजी होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी 23 डिसेंबरला सिध्दीविनायक मंदिरापासून शिर्डी साईबाबा मंदीरापर्यंत धावण्यास सुरुवात केलेले ब्रिज शर्मा 250 किमी अंतर 43 तासात पार करत आज सकाळी शिर्डीत पोहचले. शिर्डीत साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शर्मा यांच स्वागत केले. शर्मा यांनी साईंच्या मंदिरात जाऊन साई समाधीच दर्शन घेत रन फॉर साई हा संदेश दिला. 

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निम्मिताने प्रसिध्द मॅराथॉन आर्गनायझर चॅम्प एनड्युरन्स ही संस्था येत्या 11 फेब्रुवारी रोजी शिर्डीत साई इंटरनॅशनल मॅराथॉन आयोजीत करत असुन रन फाँर साई हा संदेश दिला जाणार आहे. या मँराथाँनच प्रमोशन करण्यासाठी प्रसिध्द धावपट्टु ब्रिज मोहन शर्मा यांनी मुबईतील सिध्दी विनायक मंदीरा पासुन शिर्डी साठी धावण्यास सुरवात केली होती. शर्मा हे 43 तासा अखंड धावत आज सकाळी शिर्डीत पोहचले शिर्डीत त्यांच मोठया उत्साहात स्वागत करण्यात आलं.

ब्रिज शर्मा नौदलात असून त्यांनी एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई केली आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील बॅड वॉटरस्पर्धेत यश मिळवले आहे. शिर्डी इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत 3,5.10.21 42 कीमी अशी असणार आहे.