शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:03 IST

मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. 

राहुरी: उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ७०७ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २५ हजार १८७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४० दिवसात ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. रब्बी व उन्हाळी असे प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याशिवाय डाव्या कालव्याखाली अडीच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मागे मुळा धरणाून खरिपासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी ३ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. शिल्लक राहिलेले पाणी शेवटच्या टप्प्यात शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीमुळे उशीराने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीmula muthaमुळा मुठा