शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:38 IST

मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत़

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत़ सोमवारी, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. २६ हजार द. ल.घ.फू. पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाची पूर्ण भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.राहुरी तालुक्यात पडलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे़ कोरडेठाक असलेले बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत.उसावर पडलेल्या मावा व पांढºया माशीमुळे औषधे फवारून वैतागलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़ पावसामुळे उसावरील रोग जाण्यास मदत होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले़ तणनाशकामुळे गवताचे प्रमाण कमी झाले होते़ त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला होता़ मात्र दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे गवत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे़ दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली होती़ त्यामुळे धरणाच्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी आवर्तन सुरू होते़ पर्यायाने धरणाच्या पाणीसाठ्यात घट होत होती़ मात्र पावसाच्या आगमनामुळे दोन्ही कालवे पाटबंधारे खात्याला बंद करावे लागले आहेत़ गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुळा धरण ओव्हर-फ्लो होण्याची संधी आहे़