शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:13 IST

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला.

पळवे : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला. रात्री उशिरा पर्यंत शोध कार्य सुरू होते. दुस-या दिवशी शनिवारी ११ वाजता तब्बल १९ तासांनी या तरूणाचा मृतदेह सापडला.अरबाज हा तैयब शेख व रियान शेख या मित्रांसमवेत पोहायला गेला होता. अरबाज पोहत असताना त्याचे मित्र मोबाईल वर चित्रीकरण करत होते. अरबाज दुरवर पोहत गेल्याने दम लागला असावा त्यामुळे तो गटांगळ्या घेवून काही क्षणात दिसेनासा झाला. हि घटना सायंकाळी पाच च्या सुमारास घडली. सुपा पोलीस घटनास्थळी पोहचून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू यश न आल्याने दुस-या दिवशी कुरुंद येथून पाणबुडी सह वीस खाजगी पोहणारे पथक पाचारण करून बोटीच्या व जाळी च्या साह्याने अरबाज चा मृतदेह सकाळी ११ वाजता पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले सह मश्चिद्रं अडकित्ते, अक्तार शेख यांनी काम पाहीले. रात्री उशीरापर्यंत पारनेरचे तहसिलदार प्रविण चव्हाणके शोधकार्यात उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर