लोकमत व नगर येथील जनकल्याण फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर झाले. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी उद्योजक रमेश गुगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक अध्यक्ष ऋषीकेश डुचे, अवधूत पवार, लोकमतचे जामखेड तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर, खर्डा शहर प्रतिनिधी संतोष थोरात आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. गुलशन गुप्ता, सुशांत पारनेरकर, जनसंपर्क अधिकारी, विनिता धामगावकर, सुलभा पवळ, बाळासाहेब खरपुडे, विमल लोखंडे, अंकुशा डोमले, किशोर यादव यांनी परिश्रम घेतले.
शिबिरातील रक्तदाते
प्रल्हाद साळुंखे, अशोक रणखांब, बाळासाहेब येवले, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, अविनाश ढेरे, अजय साठे, साईप्रसाद भोसले, विजय कोळी, संदीप राऊत, हनुमान गव्हाणे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, राणी घायतडक, ल. ना. होशिंग विद्यालयाचे राघवेंद्र धनलगडे, अर्जुन रासकर, भरत अडाले, सखाराम चव्हाण, सागर घायतडक, मनिष घायतडक, अमित शिरोळे, अक्षय गायकवाड, जयदत्त जाधव, विशाल कांबळे, प्रमोद सदाफुले, ऋषिकेश कुंजीर, सचिन भिंगारदिवे, नगरसेवक मोहन पवार, अशोक निमोणकर, शिक्षक पांडुरंग मोहळकर, मल्हारी पारखे, राजू शिंदे.
फोटो-०७ जामखेड शिबिर
------
ओळी- लोकमतचे संस्थापक-संपादक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे आयोजित शिबिरात इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक व राणी घायतडक या दाम्पत्याने रक्तदान केले.