शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद-निलेश लंके; निघोजला प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:02 IST

माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह  माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे,  तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली.

पारनेर :  माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह  माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे,  तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली.निघोज जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती मधुकर उचाळे, प्रभाकर कवाद, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, गांजीभोयरेचे सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, संपदा पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ डेरे, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे, सोमनाथ वरखडे, अनंतराव वरखडे, ठकाराम लंके, शिवाजी औटी, चंद्रकांत कावरे, माजी उपसभापती नानाभाऊ वरखडे, सुभाष खोसे, उपसरपंच दादाभाऊ पठारे, ज्ञानदेव पाडुळे, बबलू रोहकले, विक्रम कळमकर, निवृत्ती गाडगे आदी उपस्थित होते.लंके म्हणाले, लोकप्रतिनिधींनी ज्या मायबाप जनतेच्या जीवावर पंधरा वर्षे राजकारण केले. सत्ता भोगली. त्या मायबाप जनतेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. तालुक्यातील पाणी, बेरोजगारी व शिक्षण आदी  प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दादाभाऊ कळमकर म्हणाले, सामान्य जनतेच्या कुठल्याही सुख दु:खात सहभागी न होता केवळ विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी पारनेरच्या जनतेला कुकडीचे पाणी हवे होते, तेव्हा कुठे होते? त्यामुळे कुकडीच्या पाण्याचे राजकारण करणा-या लोकप्रतिनिधींना घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे यांनी केले. सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019