शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या महापौर-उपमहापौरांनाच माहिती नाही आत्मनिर्भर योजना, महापालिकेतील ‘या’ योजनेकडे सत्ताधारी भाजपचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:22 IST

अहमदनगर : भाजपकडून केंद्राच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जात असला तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला मात्र केंद्राच्याच योजनांचा विसर पडला आहे़ फेरीवाल्यांसाठी केंद्राने सुरू केलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे़ मात्र सत्ताधाºयांच्या दुर्लक्षामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याचे चित्र आहे़ 

अहमदनगर : भाजपकडून केंद्राच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जात असला तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला मात्र केंद्राच्याच योजनांचा विसर पडला आहे़ फेरीवाल्यांसाठी केंद्राने सुरू केलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे़ मात्र सत्ताधाºयांच्या दुर्लक्षामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याचे चित्र आहे़ लॉकडाऊनच्या काळात फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद पडले़ त्यांना पुन्हा आपले व्यवसाय सुरू करता यावेत, यासाठी केंद्र सरकारने पथविके्रते पंतप्रधान आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे़ तसा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे़ मात्र त्यावर महापालिकेकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ भाजपाचे बाबासाहेब वाकळे हे महापौर आहेत़ उपमहापौर पदही भाजपकडेच आहे़  भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेतच केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते़ भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र घरोघरी पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ शहरातील ३० हजार घरांपर्यंत भाजपने हे पत्र पोहोचविल्याचा दावा केला आहे़ परंतु, केंद्राच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत़  नगर शहरातील फेरीवाल्यांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे़ सरकारने त्यांचेसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ पण, नगर शहरात या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने अद्याप एकाही फेरीवाल्याला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळू शकलेले नाही़ ---शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजनाफेरीवाल्यांना १० हजारांपर्यंतचे कर्जनियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहन देणेडिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणेबंद पडलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना