शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी कोपरगावात भाजपचे महाएल्गार आंदोलन; झोपी गेलेल्या जागे करा; स्रेहलता कोल्हे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:06 IST

राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

चांदेकसारे  : राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे झगडेफाटा चौफुलीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दृध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) महाएल्गार आंदोलन केले. दरम्यान तालुक्यातील ७८ दूध केंद्रावर आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी स्रेहलता कोल्हे बोलत होत्या. या आंदोलनात रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त यावेळी अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, माजी सरपंच केशवराव होन, संचालक संजय होन, केशवराव भवर, दिपक गायकवाड, नितीन कापसे, हरिभाऊ गिरमे, कैलास खैरे, चंद्रकांत औताडे , आप्पासाहेब औताडे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर होन, धनंजय माळी, गणेश राऊत, रमेश औताडे, योगिता होन, सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन आदी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावmilkदूधFarmer strikeशेतकरी संप