शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार अण्णांचा जे. डी. अग्रवाल करतील : जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:42 IST

हे सरकार अण्णाचा जे. डी. अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे. डी. यांचा बळी घेतला तशी आम्हाला भीती आहे. जे. डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले.

अहमदनगर : हे सरकार अण्णाचा जे. डी. अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे. डी. यांचा बळी घेतला तशी आम्हाला भीती आहे. जे. डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे गेल्या गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु आहे. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी हे आंदोलन सुरु आहे़ सोमवारी अण्णांची जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नंदूरबार येथील आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे यांनी भेट घेतली.राजेंद्र सिंग व विश्वंभर चौधरी म्हणाले, सरकारकडून अण्णांच्या मागण्यांबाबत धूळफेक सुरू आहे. गिरीश महाजन येतात़ जातात़ वारी सुरूच आहे. नरेंद्र मोदींचा इगो अशा स्तरापर्यंत पोहचला आहे, की चर्चा करायला केंद्रातील एकही व्यक्ती पाठवत नाहीत. अण्णांची अवस्था जे. डी. अग्रवालांसारखी होऊ शकते. आम्हाला तीच भिती आहे. आता अण्णांनी एकच मागणी केली पाहिजे की मुख्यमंत्री किंवा केंद्रातील मंत्री चर्चेला आला पाहिजे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणे म्हणजे अण्णांचा अपमान आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर