शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत भुईकोट झाला स्वच्छ

By admin | Updated: February 21, 2017 12:26 IST

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसादत देत शालेय विद्यार्थ्यांस नागरकरांनीही हातात झाडू घेत अवघ्या अडिच ते तीन तासांत ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. २१ - जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसादत देत शालेय विद्यार्थ्यांस नगरकरांनीही हातात झाडू घेत अवघ्या अडिच ते तीन तासांत ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़. सोमवारी सकाळी सात ते दहा या वेळेत राबविलेले हे स्वच्छता अभियान ऐतिहासिक ठरले़ सात हजार जणांनी या अभियानात सहभागी होत आपले योगदान दिले़ शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये, पोलीस, सामाजिक संस्थांसह विविध मित्रमंडळे असे ५९ अस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते़.‘नगरकरांच्या सहभागातून स्वच्छता’ ही संकल्पना घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने भुईकोट किल्ल्यात सोमवारी स्वच्छता राबविले़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थित अभियनाला प्रारंभ झाला़ सकाळी सात वाजता हातात झाडू व टोपली घेऊन शालेय विद्यार्थी थेट भुईकोट किल्यात दाखल झाले़ शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी किल्याचे विस्तीर्ण मैदान व्यापून टाकले होते़ शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही हातात झाडू घेत स्वच्छता केली़ घनदाट झाडींनी व्यापलेल्या भुईकोट किल्यातील केरकचरा, गवत, प्लास्टिक, मोठे दगड काही मिनिटातच दिशेनाशे झाल सात हजार जणांच्या सहभागातून किल्याचा साडेतीनशे ते चारशे एकरांचा परिसरत पूर्णत: स्वच्छ झाला. अभियानात सहभागी झालेल्या शाळामहाविद्यालयांसह संस्था व मंडळांच्या प्रतिनिधींचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कवडे म्हणाले स्वच्छता अभियानात नगरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत ऐतिहासिक वास्तुंविषयी आपली आत्मियता दाखवून दिली आहे़ या अभियानाची ही सुरूवात आहे़ येणाऱ्या काळातही असे अभियान राबविण्यात येतील़ अभियानात वनविभागाच्या उपवसरंक्षक ए़ श्रीलक्ष्मी, सामाजिक वनिकरणचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, प्रेसक्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पोलीस उपाधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह प्रशासनाने नेमलेले स्वच्छता दूत व विविध विभागातील अधिकारी सहभागी झाले होते़.