शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भानुदास कोतकर न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:01 IST

केडगाव हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

अहमदनगर: केडगाव हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. कोतकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.कोतकर याला विशेष पथकाने पुणे येथून १४ मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. शनिवारी न्यायालयात सरकारी पक्षाने कोतकरला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. कोतकर याच्यावर केडगाव हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप आहे.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. या हत्याकांडापूर्वी केडगाव येथे कोतकरच्या घरी सुवर्णा कोतकर यांच्या उपस्थित एक बैठक झाली होती. याच बैठकीतून सुवर्णा यांनी भानुदास कोतकर याला फोन केला होता. यावेळी कोतकर याने सुवर्णा यांना काय सल्ला दिला होता. याची तपासी यंत्रणेला उत्सुकता होती.आता सीआयडी करणार तपासकेडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला आहे. सोमवारी सीआयडीचे पथक नगरमध्ये येऊन हा तपास वर्ग करून घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली आहे. आता सीआयडी गुन्हा दाखल झालेल्या इतर फरार आरोपींना अटक करणार की आणखी काही वेगळा तपास करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड