शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर-पढेगाव रेल्वे चाचणी यशस्वी, दुहेरीकरण वेगाने; नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

By शिवाजी पवार | Updated: July 23, 2023 19:48 IST

लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पढेगाव या १३ किलोमीटर अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.

      गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. शनिवारी ही दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. एकूण ९४ किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रेल्वेचे उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.        एकेरी मार्गामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी ठेवावा लागत होता. अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा दिला जात होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून राहत होती. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजीनचा वापर करून दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. या कामामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे.    रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, अभियंता धर्मेंद्र कुमार, आर. डी. सिंग, सुद्धांशू कुमार, प्रगती पटेल आदी उपस्थित होते.