शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:57 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी निंबोडी येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.२८ आॅगस्ट २०१७ रोजी निंबोडी शाळेची इमारत कोसळली होती़ त्यात सुमित भिंगारदिवे, श्रेयस रहाणे, वैष्णवी पोटे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर पाच विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या विद्यार्थ्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी तसेच त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोहन पोटे यांनी निंबोडी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात अशोक कानडे, सुनील भिंगारदिवे, प्रविण रहाणे, अशोक पवार, प्रवाश वाघ, भास्कर शेंडगे, महादेव भिंगारदिवे यांनी सहभाग घेतला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा