शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

कोपरगाव शहरातून वाळू वाहतुकीस बंदी

By admin | Updated: June 5, 2016 23:38 IST

कोपरगाव : कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होणार नाही, त्यासाठी संभाजी चौक व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोलीस पॉर्इंट उभारण्यात येईल़

कोपरगाव : कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होणार नाही, त्यासाठी संभाजी चौक व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोलीस पॉर्इंट उभारण्यात येईल़ वाळू वाहतूक झाल्यास महसूल पथक त्यांच्यावर गौण खनिज कायद्यान्वये कारवाई करेल, असे लेखी आश्वासन तहसीलदार प्रशांत खेडेकर यांनी दिले़ त्यामुळे सोमवारपासून शिवसेनेने आयोजित केलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे़कोपरगाव शहरातून राजरोस अवैध वाळूची वाहतूक डंपरद्वारे होत आहे़ मागील आठवड्यात डंपरखाली चिरडून एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला़ या शिवाय नव्यानेच तयार झालेले रस्ते खराब होऊ लागले़ पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रमाणही वाढले़ त्यामुळे वाळूची वाहतूक शहरातून बंद करावी, या मागणीसाठी शिवसेनेने दि़ ६ जूनपासून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचे ठरविले होते़ परंतु शनिवारी सायंकाळी तहसीलदार प्रशांत खेडकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून लेखी आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले़याबाबत पत्रकारांशी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वाळू व्यवसायात उतरले आहेत़ आडमाप पैसा, स्थानिक पुढारी, प्रशासन यांच्या आशीर्वादामुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिला नाही़ जनता आमच्याबरोबर आली आणि त्यातून वरील चांगला निर्णय झाला़ यावेळी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख भरत मोरे, उपशहर प्रमुख असलम शेख, महेमुद सय्यद, सलिम पठाण आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)