शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीडशेहून अधिक जागा जिंकणार-बाळासाहेब थोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 16:05 IST

शरद पवार यांचे वय ऐंशी वर्ष असूनही ते एखाद्या तरूणासारखे राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले. त्यामुळे पवारांना ईडीची नोटीस पाठविली. मात्र, ते घाबरले नाहीत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीला चांगले वातावरण असून आघाडीला राज्यात दिडशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

संगमनेर : शरद पवार यांचे वय ऐंशी वर्ष असूनही ते एखाद्या तरूणासारखे राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले. त्यामुळे पवारांना ईडीची नोटीस पाठविली. मात्र, ते घाबरले नाहीत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीला चांगले वातावरण असून आघाडीला राज्यात दिडशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.    संगमनेर शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शहराध्यक्ष प्रशांत वामन, सरूनाथ उंबरकर, नगरसेवक किशोर टोकसे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण घोटेकर, शरीफ शेख, हाफिज शेख, अक्षय भालेराव आदी उपस्थित होते.  थोरात म्हणाले, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची व मित्रपक्षांची आघाडी झाल्याने राज्यात चांगले वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील  सहकारी संस्थांमध्ये यापुढे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना संधी देणार असल्याचेही आमदार थोरात म्हणाले.  आबासाहेब थोरात म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण व दूध व्यवसायातून समृद्ध झालेला संगमनेर तालुका विकासाच्या माध्यमातून पुढे नेला. पुरोगामी विचारांचे सर्व मित्रपक्ष व जनता यांचा त्यांना पाठिंबा असून विरोध करण्यासारखा एकही मुद्दा तालुक्यातील विरोधकांकडे नाही. या तालुक्यात विरोधकांचे एक विधायक काम नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरुन आमदार थोरात यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019