शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात ‘व्हर्टिकल गार्डन’ला लटकल्या दिल्लीच्या बॅगा

By शेखर पानसरे | Updated: June 8, 2024 15:14 IST

दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

संगमनेर : संगमनेर नगर परिषदेने शहरात ‘व्हर्टिकल गार्डन’चा प्रयोग राबविला आहे. बसस्थानकासमोर भक्कम लोखंडी जाळीला वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करून त्यात कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये रोपटे देखील विशेष पद्धतीनेच लावली आहेत. असे असताना मालाची विक्री होण्यासाठी दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.      १६४ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने शहरातील वाहनतळासंदर्भात अद्याप कुठलेही धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने लावली जातात. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद आहे. अनेक ठिकाणी त्यावरील दिवे देखील गायब आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. संगमनेर नगर परिषदेने बसस्थानकासमोर ‘व्हर्टिकल गार्डन’ शेजारी सूचना फलक लावला होता. परंतू तो फलकही आता तेथे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील फलक काढण्याची मोहीम हाती घेतली. परंतू पुन्हा फलक लागायला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी फेरीवालेही वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभे असतात. त्या संदर्भातही पालिकेने धोरण ठरविणे गरजेचे आहे.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर