शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आश्वी बुद्रूक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 14:35 IST

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे उचलून नेले. ही घटना सीसीटीवी कॅमे-यात कैद झाली आहे.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे उचलून नेले. ही घटना सीसीटीवी कॅमे-यात कैद झाली आहे.दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी, नागरिकाच्या जीवीताला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तत्काळ या परिसरात पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी प्रगतशील शेतकरी भगवानराव इलग, शिवाजी इलग, रवींद्र बालोटे, विनायकराव बालोटे, अनिस शेख, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, गणेश मुनमुने, अनिल बालोटे व ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगर