शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच : आता पीआय ओमासे साहेबांची वर्दी गेली चोरीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:40 IST

शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना ६ लाख रुपयांना फसविल्याची फिर्याद रविवारी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सरकारी खाकी वर्दी व बूट चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

शेवगाव : शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना ६ लाख रुपयांना फसविल्याची फिर्याद रविवारी दाखल झाल्यानंतर दुसºया दिवशी त्यांची सरकारी खाकी वर्दी व बूट चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकारामुळे ओमासे नव्याच वादात सापडले आहेत.ओमासे यांनीच याबाबतची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे व त्यांच्या अज्ञात साथीदाराने संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचा हुबेहुब आवाज काढून आपली सुमारे सव्वासहा लाख रूपयांची फसवून केल्याची फिर्याद ओमासे यांनी रविवारीच दाखल केली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी आपली वर्दी (खाकी ड्रेस) व बूट विद्यानगर परिसरातील राहत्या घरातून शनिवार ११ आॅगस्टला पहाटेच्या सुमारास साडेसहा वाजेपूर्वी चोरीस गेल्याचे त्यांनी रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार संजय मातोडकर अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव